Cover Image of Download Ayurvedic Tips Marathi l आजीबा  APK

4.6/5 - 55 votes

ID: margaloo.takecare

  • Author:

  • Version:

    Varies with device

  • Update on:

Download APK now
How to install APKs bundle(.zip)

The description of Ayurvedic Tips Marathi l आजीबा


मराठी आयुर्वेदीक टिप्स घरचा वैद्य या सदरातून घरगुती उपचारांच्या टिप्स मिळतील. कमी पैशांत व घरगुती औषधांच्या सहाय्याने रोग बरा करण्याचा हा रामबाण उपाय.

आधुनिक विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरीही, त्याला न जुमानता लोकांना सातत्याने खूप साऱ्या आजारांचा सामना करावा लागतो. सहसा हा आजार वातावरणातील बदलामुळे होतो. हिवाळ्यात तर तो अगदी चटकन पसरतो. या दिवसात काही नैसर्गिक घरगुती पदार्थ वापरून आपण त्यावर नियंत्रण मिळवु शकतो. या सर्व गरजांचा विचार करता मराठी आयुर्वेदीक टिप्स हा अँप खास तुमच्यासाठी आणला आहे. या मध्ये सर्व छोट्या रोगावरचे घरगुती उपाय दिले आहेत. या अँप मधून गरम मसाल्याचे फायदे, कडधान्यां पासून होणारे फायदे, फळां पासून होणारे फायदे, आजारांवर उपचार या सर्वांचा समावेश या अँप मध्ये करण्यात आला आहे.
या अँप मधे खालील विषयांवर माहिती दिली आहे.
1. योगासने व प्राणायाम
2. औषधी वनस्पती
3. नवजात शिशु
4. घरचा वैदय
5. स्त्री संतुलन
6. त्वचा आणि केसांचे आरोग्य
7. संतुलित आहार
8. फिटनेस फंडा

या वरील टिप्स चा समावेश केला आहे आणि मित्रानो हे अँप इतके शेअर करा कि नक्कीच कुणाची ना कुणाची मदत होईल. आपल्या सूचना आम्हाला या [email protected] मेल वर मेल करा .आम्ही सूचनांचे स्वागत करतो.
Show more
  • Category

    Health
  • Get it on:

    Go Google Play margaloo.takecare
  • Requirements:

    Android Varies with device+

Ayurvedic Tips Marathi l आजीबा Varies with device APK for Android Varies with device+

Version Varies with device for Android Varies with device+
Update on 2020-09-05
Installs 10.000++
File size 11.712.700 bytes
Permissions view permissions
What's new - Android Pie Bug Fixes
- Performance improvements

Hit APK
Show more