Cover Image of Download Ganpatichi Aarti  APK

0/5 - votes

ID: com.sara.ganpatichiaartimarathi

  • Author:

  • Version:

    Varies with device

  • Update on:

Download APK now

The description of Ganpatichi Aarti


सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची। (Sukhkarta dukh harta)
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची॥

हि आरती माहिती नसणारा एकही महाराष्ट्रीयन माणूस सापडणार नाही कारण अगदी लहानपणापासून हि गणपतीची आरती (Ganpatichi aarti)आपल्या कानी पडत आली आहे. आपल्याकडे प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात हि गणपतीच्या आरतीने केली जाते. सर्वांचे कल्याण करणारी आणि सुख, समृद्धी, बुद्धी, विद्या देणारी हि देवता आहे म्हणूनच हि आरती दररोज सकाळी आणि संध्याकाळी न चुकता म्हटलेच पाहिजे.

हि आरती आपल्याला सहज उपलब्ध व्हावी म्हणून आम्ही गणपतीची आरती (shreenchi aarti )नावाचे अँप आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. या मध्ये लता मंगेशकर यांच्या सुमधुर आवाजातील आरती देण्यात आली आहे जी आपल्या घरातील बाप्पाला खुश केल्याशिवाय राहणार नाही .

हे अँप वापरण्यास अत्यंत सोपे आहे. या मध्ये बाप्पाची (Bappanchi aarti) आकर्षक अशी ऍनिमेटेड इमेज वापरण्यात आली आहे. या अँप मध्ये इमेज आणि टेक्स्ट असे दोन पर्याय दिले आहेत जेणेकरून आपण आरती ऐकण्याबरोबरच वाचू हि शकता.
या अँप बद्दल जर आपला काही फीडबॅक असेल तो आम्हाला खालील ई-मेल वर जरूर कळवा.
email - [email protected]

We are pleased to launch this new application Ganpatichi aarti for you. The app contains the mantra chanting of the god lord Ganesh.
The user interface of this app is straightforward. You can switch between image and text modes at any time to read the text while listening to it. You will definitely like the animated image that we have used in this app.
We have used HD-quality audio in this app so that you can listen to it clearly.
If you have any feedback regarding this app, please write us at below email address
Email address - [email protected]
Show more

Ganpatichi Aarti Varies with device APK for Android Varies with device+

Version Varies with device for Android Varies with device+
Update on 2023-01-24
Installs 1++
File size 14.322.940 bytes
Permissions view permissions
What's new A brand new application from SARA Creations

Hit APK
Show more