Cover Image of Download Sant Sakha - संत सखा  APK

4.9/5 - 12 votes

ID: com.singularity.spiritual

Download APK now

The description of Sant Sakha - संत सखा


संत सखा

संत सखा ह्या app च्या माध्यमातून आम्ही आपल्याला सर्व मराठी धार्मिक ग्रंथ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे, सदर app मधून आपल्या दिवसाची सुरवात मंगलमय व्हावी या साठी खूप सार्या सुविधा देण्यात आलेल्या आहे. app मधील उपलब्ध मराठी धार्मिक साहित्य खालील प्रमाणे:

1. ज्ञानेश्वरी - Dnyaneshawari
2. तुकाराम गाथा- Tukaram Gatha
3. भगवतगीता मराठीत - Bharawatgita Marathi
4. श्री शिवलीलामृत - Shivlilamrut
5. मनाचे श्लोक - Manache Shlok
6. गुरुचरित्र - Gurucharitra
7. उपासना - Upasana
8. मराठी स्तोत्रे - Marathi stotre
९. पसायदान - Pasaydan
१०. नवनाथ भक्तिसागर - Navnath bhaktisagar
११. श्री एकनाथ भागवत - Eknath Bhagwat
१२. भजने. - Bhajan
१३.आरती संग्रह - Aarati Sangrah
१४.सुविचार - Suvichar
१५.पंचाग - Panchang
१६. सूर्योदय सूर्यास्त
१७.सनानुसार सोशल मिडिया images

आणखीन खूप काही

या app चे सर्वात महत्वाची सुविधा म्हणजे तुम्ही सर्व साहित्य वाचू शकता किंवा ऐकू ही शकता
तर आजचा Download करा आणि सर्वाना वापरायला सांगा
Show more
  • Category

    Books
  • Get it on:

    Go Google Play com.singularity.spiritual
  • Requirements:

    Android Varies with device+

Sant Sakha - संत सखा Varies with device APK for Android Varies with device+

Version Varies with device for Android Varies with device+
Update on 2020-02-15
Installs 1.000++
File size 4.042.877 bytes
Permissions view permissions
What's new *मिळवा सर्व मराठी धार्मिक ग्रंथ एकाच app मध्ये तुकाराम गाथा ज्ञानेश्वरी उपासना

Hit APK
Show more