Cover Image of Download Spardha World - MPSC Gk 2017 2.0 APK

4.5/5 - 307 votes

ID: com.eternitysys.spardhamantra

Download APK now

The description of Spardha World - MPSC Gk 2017


स्पर्धा वर्ल्ड ( Spardh World ) हे एक मराठी अँड्रॉइड अॅप्लिकेशन आहे. हे चालू घडामोडी, इतिहास, सामान्य विज्ञान, भूगोल, कृषी, अंकगणित, सामान्य ज्ञान,नागरिकशास्त्र आणि राज्यशास्त्र या विविध भागातील आपले स्पर्धात्मक परीक्षा कौशल्य सुधारण्यासाठी काम करते. हे अॅप्लिकेशन विद्यार्थ्याना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी मदत करेल. यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांचा समावेश आहे. दररोज चालू घडामोडीचा समावेश असेल.हे अॅप्लिकेशन आपणाला राज्यसेवा, PSI, STI, Banking, पोलीस भरती, तलाठी इतर स्पर्धा परीक्षांची उदा. बँक परीक्षा (PO,AO/AAO),रेल्वे परीक्षा (RRB),SSC आणि जिल्हा परिषद परीक्षा इ. तयारी करण्यासाठीही उपयोगी आहे.
आम्ही दररोज प्रत्येक विभागात नविन प्रश्न अद्ययावत करण्याचा प्रयत्न करत आहोत, म्हणून हे अॅप्लिकेशन आपण डाउनलोड आणि इन्स्टॉल करा व नियमितपणे अद्यायावत करा. आम्ही Spardh World च्या दृष्टीने शक्य तितकी सर्वोत्कृष्ट सामाग्री देण्याचा प्रयत्न करू. आपले ध्येय शक्य करूण दाखवा. आमच्या शूभेच्छा तुमच्या सोबत आहे
स्पर्धा वर्ल्ड ची वैशिष्ट्ये
१.पूर्णतः निशुल्क : हे अॅप्लिकेशन व त्यामधील प्रश्नसंच व लेख पूर्णपणे निशुल्क आहेत.
२. सर्व विषयांची सराव चाचणी.सराव चाचणी द्वारे आपण वेळेचे बंधन न पाळता प्रत्येक प्रश्नाचे अचूक उत्तर देऊ शकता.
३. ऑनलाईन वेळ चाचणी.ऑनलाईन चाचणी द्वारे आपण प्रश्न सोडविण्यासाठी लागणारा वेळ तपासू शकता.
४. या अॅप्लिकेशनमध्ये दर महिन्याला चालू घडामोडीचे महत्त्वपूर्ण प्रश्न अपडेट केले जातात. तसेच आठवाड्यातून इतर विषयांच्या प्रश्न संचांचा समावेश केला जातो.
५. जुन्या प्रश्नपत्रिका.
६. दिनविशेषची सुविधा
७. महत्वपूर्ण वेबसाइट आ्र्णि नोकरीविषयीच्या जाहिरातींचा समावेश
८. प्रवेशपत्र व निकाल संदर्भात अद्ययावत माहिती
९. खूप कमी मोबाईल डेटा वापर.
स्पर्धा परीक्षांची तयारी तरुणांच्या खिशात
आजचा तरुण हा टेक्नोसॅव्ही असून मोबाईल क्रांतीच्या युगाचा तो साक्षीदार आहे. सारे काही एका मोबाईलमध्ये त्याला मिळत आहे. याचाच प्रत्यय स्पर्धा परीक्षांची तयारी करतानाही येत आहे. स्पर्धा परीक्षार्थी संपूर्ण तयारी अ‍ॅप्सच्या माध्यमातून करून घेत आहे.

या अॅप्लिकेशनमध्ये Bank Examination,सिविल व राज्य सेवा (PSC)परीक्षांसाठी उपयोगी असलेल्या खालील विषयांचा समावेश केला आहे.

• चालू घडामोडी
• संगणक व माहिती तंत्रज्ञान
• कृषी
• सामान्य विज्ञान
• इतिहास
• भूगोल
• नागरिकशास्त्र व राज्यशास्त्र
• अंकगणित
• मराठी
• अर्थशास्त्र
• इंग्रजी
Show more

Spardha World - MPSC Gk 2017 2.0 APK for Android 4.1+

Version 2.0 for Android 4.1+
Update on 2017-02-19
Installs 5.000++
File size 6.249.488 bytes
Permissions view permissions
What's new Notification back press issue solved

Hit APK
Show more