Cover Image of Descargar Marathi Useful Forms l महत्वाचे अर्ज मोफत 1.1 APK

4.4/5 - 20 votos

ID: com.urva.marathipdfform

  • Autor:

  • Versión:

    1.1

  • Actualización sobre:

Descargar APK ahora

La descripcion de Marathi Useful Forms l महत्वाचे अर्ज मोफत


कोणतीही सरकारी तसेच निम सरकारी काम करीत असताना आपल्याला काही सरकारी फॉर्मची आवश्यकता असू शकते. काहीवेळा आपल्याला असे फॉर्म सहजपणे मिळत नाहीत. अशा प्रकारच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आम्ही हा अनुप्रयोग विकसित केला असून त्यात पीडीएफ स्वरूपात विविध फॉर्म आहेत. या अॅपमध्ये आपल्याला १००० पेक्षा जास्त फॉर्म व ५००० पेक्षा जास्त सरकारी GR मिळतील.

या ऍपमध्ये आम्ही विविध प्रकारचे सरकारी फॉर्म टाकले केले आहेत जसे शासकीय फॉर्म, हाउसिंग सोसायटी फॉर्म, बँक फॉर्म, महानगरपालिका अर्ज,विमा अर्ज,सामान्य अर्ज ,वित्त (finance) अर्ज,निवडणुकांचे फॉर्म, जिल्हा परिषद अर्ज आणि इतर अनेक फॉर्म. या अॅपमध्ये आपण ते फॉर्म वाचू शकता आणि त्यांना डाउनलोड देखील करू शकता.
- सरकारी सर्व अर्ज
- सर्व बँका
- महाराष्टातील सर्व महानगरपालिका
- सर्व विमा कंपन्यांचे अर्ज
- हौसिंग सोसायटी चे अर्ज
- इतर शासकीय कामातील अर्ज
- सर्व ज़िल्हा परिषदेचे अर्ज
- ग्राम पंचायीतीचे अर्ज
- महाराष्ट्र शासनाचे सर्व आज पर्यंतचे GR
- केंद्र शासनाचे सर्व आज पर्यंतचे GR
इत्यादी मात्वाच्या अर्जाचा समावेश केला असून कुपया करून हे अँप इतके शेयर करा कि नक्कीच अडचणीच्या काळा मध्ये मद्दत होईल. आपलीकडील अर्ज आम्हाला [email protected] या मेल वर पाठवा.
Mostrar más
  • Categoría

    Libros
  • Consíguelo:

    Go Google Play com.urva.marathipdfform
  • Requisitos:

    Android 4.0.3+

Marathi Useful Forms l महत्वाचे अर्ज मोफत 1.1 APK por Android 4.0.3+

Versión 1.1 por Android 4.0.3+
Actualización sobre 2018-08-03
Instala 5.000++
Tamaño del archivo 6.397.801 bytes
Permisos ver permisos
Qué hay de nuevo

Pulse APK
Mostrar más