Cover Image of डाउनलोड Maratha Pariwar 20.1 APK

4.6/5 - 183 वोट

ID: com.marathapariwar.co

  • लेखक:

  • संस्करण:

    20.1

  • अपर अद्यतन:

अभी एपीके डाउनलोड करें

का वर्णन Maratha Pariwar


|| जय जिजाऊ जय शिवराय ||

मराठ्यांच्या प्रगतीचा नवा साथीदार, मराठा परिवार !!

1) मराठा व्यवसाय नोंदवा आणि जवळच्या मराठा बांधवांचे व्यवसाय शोधा.
2) नोकरीच्या संधीची माहिती मिळवा आणि तुम्हाला माहित असलेल्या नोकरी इतर बांधवांपर्यंत पोचवा.
3) पिकाचे नियोजन करा, शेतमालाची खरेदी विक्री करा.
4) लग्नासाठी मराठा स्थळे शोधा.
5) शिक्षण
6) स्त्रीशक्ती
7) साहित्य
8) मदत
9) शासकीय योजना आणि बरेच काही.

1) कित्येक शतकांपासून मराठा समाज हा इतर समाजा साठी मोठ्या भावा सारखा राहिलेला आहे. सध्याच्या काळात मराठा समाजाला स्वतःला सशक्त पणे उभ रहायचे असेल तर एकमेकांनाच आधार देण्याची गरज आहे.

2) या प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून सर्व मराठा समाजाला एकत्र जोडून एकमेकांना मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. समाजासमोर खूप वेगवेगळे प्रश्न किंवा गरजा आहेत. त्यातील अती महत्त्वाच्या गोष्टींवर आपल्या परिवाराच्या माध्यमातून काम करणार आहोत.

3) जेंव्हा घेणारे, विकणारे आणि निर्माता मराठा आपणच राहू, तेंव्हा मराठा समाजाची आर्थिक स्थिती सुधारेल. मराठा माणसाकडून खरेदी करू आणि आपल्या मराठा व्यावसायिकांना पाठबळ देऊ. ज्यामुळे नवीन व्यवसायात उतरणाऱ्या लोकांना हुरूप येईल.

4) आपण जातीय'वादी' आहोत का? तर नाही. आपल्या जाती साठी इतर कोणासोबत 'वाद' घालण्यापेक्षा शांतपणे समाजाच्या उद्धारासाठी काम करायचं हे आपले ध्येय आहे.
आपला समाज बळकट करत असताना, इतर कोणत्याही जाती धर्म किंवा समुहा बद्दल किंचितही वाईट चुकीचे विचार असणार नाहीत. शिवाजी महाराजांची ही शिकवण आम्ही कधीही विसरणार नाहीत.

5) गावगाड्यामध्ये राहायचं, समाजात वावरायच तर फक्त मराठ्यांचा विचार करून चालणार नाही हे जरी सत्य असले तरी आतापासून सर्वठिकाणी किमान पहिली पसंदी (प्राथमिकता/priority) मराठ्यांना द्यायची इतकं सोप काम आपण नक्कीच करू शकू.

6) आरक्षण मिळवणे हा पहिला टप्पा आहे. आपला समाज खूप मोठा असल्यामुळे फार कमी लोकांना आरक्षणाचा फायदा होणार आहे. समाजातील सर्व थरांतील लोकांना फायदा होण्यासाठी तज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाखाली व्यवसाय, नोकरी, लग्न, शेती, शिक्षण, बातम्या, साहित्य, मदत, स्त्रीशक्ती अशा विविध घटकांवर ऍप, पेज आणि ग्रुप मार्फत काम चालू करत आहोत.

7) आपण फेसबुक पेज, ग्रुप आणि ऍप द्वारे जास्तीत मराठा बंधवापर्यंत पोचणार आहोत. ग्रुप मध्ये पोस्ट टाकण्यासाठी कुठलेही चार्जेस किंवा मेम्बरशिप फी किंवा डोनेशन घेतले जात नाही. आजच ग्रुप जॉईन करा.

8) या प्रवासात मराठा समाजाने स्वतःला अधिकाधिक समृद्ध करून नंतर इतर समाजातील दुर्बल, गरजू लोकांसाठी मदतीचा हात पुढे करायचा आहे.
माणुसकीची शिकवण मराठा कधीही विसरला नाही आणि विसरणार नाही. फक्त इथून पुढे आधी पोटोबा मग विठोबा

|| एक मराठा लाख मराठा ||
और दिखाओ

Maratha Pariwar 20.1 APK के लिये Android 5.0+

संस्करण 20.1 के लिये Android 5.0+
अपर अद्यतन 2021-12-09
इंस्टॉल 10.000++
फाइल का आकार 25.971.817 bytes
अनुमतियां अनुमतियाँ देखें
नया क्या है Some more features added. Bugs removed.

संस्करण इतिहास:

और दिखाओ
हिट APK
और दिखाओ