Cover Image of डाउनलोड Swami Swaroopanand, Pawas(स्वा  APK

4.8/5 - 68 वोट

ID: com.applex360.pawas

अभी एपीके डाउनलोड करें

का वर्णन Swami Swaroopanand, Pawas(स्वा


कोकणातल्या निसर्गरम्य परिसरात पावस येथे राहून प.पू. श्री स्वामीजींनी फार मोठे आध्यात्मिक आणि राष्ट्रीय कार्य केले. प्रसिद्धीपराङ्मुख स्वामींच्या दर्शनाची आस लागून अनेक भक्त पावस येथे येऊ लागले. १९६७ मध्ये सेवा मंडळ संस्था स्थापन झाली. तरी स्वामीभक्तांच्या राहण्या - जेवण्याची उत्तम व्यवस्था १९६९ पर्यंत देसाई बंधू करत होते. त्यानंतर स्वरुपाश्रम सुरु झाला आणि १९७२ साली स्वरुपाश्रमाची नवीन इमारत बांधण्यात आली. स्वामी समाधिस्थ झाल्यानंतर एक वर्षांनी कै.भाऊराव देसाई ह्यांचे देखरेखीखाली समाधी मंदिराचे बांधकाम झाले. समाधी मंदिराची सर्व व्यवस्था सेवा मंडळ संस्थेने उत्तम प्रकारे ठेऊन प.पू. स्वामींचे सर्व वाङ्मय आधुनिक काळानुसार ऑडिओ, व्हिडिओ सीडीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहे. स्वामींच्या कार्याची माहिती सर्वदूर पोहचावी, अधिकाधिक भक्तांना याचा लाभ घेता यावा म्हणून स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे हे अधिकृत मोबाइल अँप्लिकेशन तयार करण्यात आले आहे.
और दिखाओ

Swami Swaroopanand, Pawas(स्वा Varies with device APK के लिये Android Varies with device+

संस्करण Varies with device के लिये Android Varies with device+
अपर अद्यतन 2020-08-13
इंस्टॉल 1.000++
फाइल का आकार 14.017.050 bytes
अनुमतियां अनुमतियाँ देखें
नया क्या है 1. Pooja related activity is done.
2. Android 10 & 11 is upported.
3. In gallery added FB Videos activity.
4. Bugs Fixes & Performance Improvement

हिट APK
और दिखाओ