Cover Image of Unduh Maharashtra Kayde in Marathi  APK

4.1/5 - 105 suara

ID: com.margaloo.maharastratilkayade

  • Pengarang:

  • Versi: kapan:

    Varies with device

  • Perbarui pada:

Unduh APK sekarang

Deskripsi dari Maharashtra Kayde in Marathi


महाराष्ट्रातील सर्व कायदे या अँप्लिकेशन मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे.
हे अँप सर्वसामान्यांच्या सेवेसाठी बनवले आहे, तज्ञ वकिलांच्या मार्गदशना नुसार बनवले आहे. तरी आपणास काही नवीन कायदे अँप मध्ये सामील करावयाचे असल्यास आपण [email protected] या इमेलवर मेल करावा हि विनंती.

मराठी कायदे अँप मध्ये खालील कायदे समाविष्ठ आहे

१) जमिनी विषय कायदे
२) हौसिंग सोसायटी कायदे
३) दस्त नोंदणी
४) महसूल विभाग
५) दाखले व परवाने
६) प्रॉपर्टी खरेदी विक्री
७) अतिक्रमण
८) माहिती व तंत्रज्ञान कायदे
९) कामगार कायदा
१०) GST कायदा
११) RTO कायदे
१२) माहितीचा अधिकार
१३) विवाह कायदा
१४) सर्व कलमे
१५) भ्र्रष्टाचार अधिनियम कायदे
१६) निवडणूक अयोग्य कायदे
१७)वेतन अयोग्य कायदे
१८) महिलांचे कायदे
१९) इतर कायदे
या अँपसाठी विशेष सहकार्य करणाऱ्या सर्व वकिलांचे आभारी आहोत.
Menampilkan lebih banyak
  • Kategori

    Buku
  • Pakailah:

    Go Google Play com.margaloo.maharastratilkayade
  • Persyaratan:

    Android Varies with device+

Maharashtra Kayde in Marathi Varies with device APK untuk Android Varies with device+

Versi: kapan Varies with device untuk Android Varies with device+
Perbarui pada 2022-08-11
Menginstal 50.000++
Ukuran file 7.807.441 bytes
Izin izin lihat
Apa yang baru - Bug Fixes
- Performance improvements
- Update API level

Riwayat versi:

Menampilkan lebih banyak
Tekan APK
Menampilkan lebih banyak