Cover Image of ダウンロード Marathi Update 1.0 APK

4.5/5 - 128 投票

ID: com.marathi.update

今すぐAPKをダウンロード

の説明 Marathi Update


जगाच्या पाठीवर आपण कुठेही असलात तरी नांदेडच्या घटना घडामोडींना आपण अपडेट रहावेत या हेतूनी मराठी अपडेटची निर्मिती केली गेली आहे. यामागे व्यवसायिक हेतू नसुन सोशल मिडियाचा वापर नांदेडकरांच्या अपडेट साठी करणे असा आहे. सामाजिक शांतता भंग करणारे अपडेट यावर नसतील. प्रत्येक अपडेट न्यूज, लेख, माहिती सोबत संबंधित प्रतिनिधी, लेखक यांची नावे प्रकाशित होतील, आणि त्या संबंधित तेच व्यक्तिगत जबाबदार असतील, यात मराठी अपडेट नियोजन मंडळ जबाबदार राहणार नाही. कोणताही वाद नांदेड सत्र न्यायालयासी संबंधित असेल.

- बापूसाहेब बापूराव पाटील
संस्थापक, मराठी अपडेट नेटवर्क
もっと見せる

Marathi Update 1.0 APK にとって Android 4.0+

バージョン 1.0 にとって Android 4.0+
更新 2018-07-15
インストール 10.000++
ファイルサイズ 7.843.724 bytes
権限 閲覧許可
新着情報 Marathi Update

APKをヒット
もっと見せる