Cover Image of Скачать Scholarship Mitra 1.7.8 APK

4.4/5 - 34 голосов

ID: com.uvtechsoft.scholarship

Скачать APK сейчас

Описание Scholarship Mitra


इयत्ता पाचवी आणि आठवीच्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी आपला पाल्य प्रविष्ठ आहे ?

मग त्याचा स्कॉलरशिपचा अभ्यास घेताना आपली दमछाक तर होतच असणार . म्हणूनच आपल्या मदतीला आम्हीही येतोय त्याचा खास मित्र बनून ; अत्याधुनिक ॲपच्या स्वरूपात.


मुलांचं मोबाईल वेड आपण संधीत रूपांतरित करू शकतो .या ॲपच्या माध्यमातून त्याला सकारात्मक स्पर्धेच्या युगात आपण प्रोत्साहित करूया. आमच्यासोबत तो अभ्यास करेल, ते ही एखादा गेम खेळण्याच्या आनंदाने . बरोबर उत्तरांसाठी मिळणारी बक्षिसं त्याला पुढचा भाग शिकण्यासाठी प्रोत्साहित करत राहतील . त्याचबरोबर तो सोडवत असलेली प्रश्नपत्रिका आणि सराव प्रश्नांमुळे मिळणाऱ्या पॉईंट्स नुसार तो जिल्हा, तालुका, राज्य आणि शालेय स्तरावर कोणत्या क्रमांकावर आहे याचीही माहिती त्याला मिळत जाईल .
तो अभ्यास करतानाच अवघड प्रश्नांना वेगळ्या पद्धतीने साठवून ठेवू शकेल .
परीक्षेला जाण्यापूर्वी महत्त्वाच्या प्रश्नांना पुन्हा एकदा पाहू शकेल. चालू घटकावर जादाची माहिती मिळण्यासाठी लिंकचा वापर करू शकेल . सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे करत असताना त्याचं शिकणं होईल अगदी आनंददायी. स्वयंअध्ययनातून मिळणारा आनंद त्याच्यात आत्मविश्वास भरेल की जे यशामध्ये परिवर्तित होईल.

चला तर मग पाल्याच्या मित्रांमध्ये एका नव्या मित्राची भर घालू . आमचा हा सच्चा मित्र त्याला नक्कीच आवडेल.
Показать больше

Scholarship Mitra 1.7.8 APK для Android 4.4+

Версия 1.7.8 для Android 4.4+
Обновить 2019-02-20
Устанавливает 1.000++
Размер файла 0 bytes
Разрешения просматривать разрешения
Какие новости SMS Integration Removed

Хит APK
Показать больше