Cover Image of 下载 FarmConnect - Bringing Farmers Together 1.1.808 APK

4.3/5 - 56 选票

ID: com.yara.fcn

立即下载 APK

的描述 FarmConnect - Bringing Farmers Together


FarmConnect, शेतकऱ्यांचा ऑनलाईन समुदाय तज्ज्ञांच्या सल्ल्यासह आपल्याला शेतीविषयक सल्ले देण्यास सज्ज आहे!

सामील व्हा!
शेतकरी समुदायाचे विशाल जाळे आणि आपल्या पिकांविषयक प्रश्नांना उत्तरे देण्यास तत्पर शेतकरी मित्र आणि तज्ज्ञ. सामील व्हा ह्या चर्चांमध्ये आणि मनोरंजक घडामोडींवर गप्पा मारा आणि तुमची शेती अधिक खुलवा!

शिका
FarmConnect समुदायाचे अधिकृत सल्लागार जे आपल्याला देतील विश्वासार्ह सल्ले आपल्या शेतीविषयक समस्यांवर!

शोधा
ताजे शेतीचे ट्रेंड्स आणि ताज्या शेतीविषयक बातम्या आणि तंत्र जाणून घेणारी पहिली व्यक्ती व्हा

आत्ताच डाऊनलोड करा, अगदी मोफत!

वापरकर्त्यांसाठी सुविधा:
- आपल्या फोन नंबरद्वारे सोपे, सहज लॉग इन करा
- शेतीविषयक आपल्यासाठी निवडलेली विशेष माहिती
- तुमच्या शेतकरी मित्रांना तुमच्या प्रत्युत्तरांद्वारे मदत करण्याची सुविधा
- शेतीविषयक प्रश्नांसाठी केव्हाही मदतीसाठी उपलब्ध असलेला शेतकरी समुदाय
- आपल्याशी संबंधित आहे तेच बघण्याची सोय. आपल्याला स्वारस्य असलेल्या पिकानुसार लेख निवडीची सुविधा
- तज्ज्ञांच्या शिफारसी असलेली उत्तरे आपल्याला विश्वासार्ह उत्तरे निवडण्यास मदत करतात
- आपला शेतकरी समुदाय वाढण्यासाठी लेख सोशल मीडियावर सामायिक करण्याची सोय


FarmConnect, the online farmer community that is ready to answer your questions on agriculture with expert insights.

Connect
Reach out to a wide network of farmers and get help in answering questions about your crop. Take part in discussions and share interesting stories about your farm and your best practices.

Learn
Rest assured, there are certified experts in the FarmConnect community who will provide and endorse trustworthy advice to address your farming-related questions.

Discover
Be the first to learn the latest farming trends with real-time updates on farming news and know-how.

Download now, it’s free!

User features:
- Log in easily with your phone number
- Customised content to learn more about agriculture
- Help fellow farmers through your replies
- Ask the community whenever you have farming questions
- See only what is relevant to you. Filter posts according to the crop you are interested in
- Experts help to endorse answers so you know what is reliable
- Share posts to social media to expand your farmer network
展示更多

FarmConnect - Bringing Farmers Together 1.1.808 APK 为了 Android 4.2+

版本 1.1.808 为了 Android 4.2+
更新于 2021-01-18
安装 50.000++
文件大小 0 bytes
权限 查看权限
什么是新的 What is included:
Bug Fixes
Crash Fixes
App Improvements

命中 APK
展示更多